जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

साडी नेसून राजेश्वरी खरात थेट शेतात… व्हिडीओ झाला व्हायरल…

…………………………………………………………………………………………………..

लॉकडाऊनमुळे अनेक सिनेकालकर बाहेर देशात जात आहेत. तर काही कलाकार सुट्टीचा आनंद घेत आहे. मात्र अभिनेत्री राजेश्वरी खरात ह्या लॉकडाऊनमुळे बऱ्याच दिवसाने आपल्या गावी गेलीय. तिने शेतात शूट केलेला आपला एक व्हीडीओ सोशल मिडीयावर अपलोड केला आहे. ह्या व्हीडीओला चाहते मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअर करत आहेत.

सिनेक्षेत्रात अशा काही नट्या असतात ज्यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांचे चाहते चातकासारखी वाट पाहतात. आपल्या पहिल्याच ‘फँड्री’ या चित्रपटानंतर संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी शालू म्हणजेच राजेश्वरी खरात ही त्यापैकीच एक. राजेश्वरी खरात ही वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते.

आपल्या अभिनयाच्या जोरावर राजेश्वरीने अल्पावधीतच मराठी सिनेश्रुष्टीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.

मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात तरुण कलाकारांपैकी एक असणारी अभिनेत्री म्हणून राजेश्वरी खरातची ओळख आहे. तिने सोशल मीडियावर अपलोड केलेल्या फोटोला काही क्षणांत हजारोंनी लाईक्स असतात. मात्र राजेश्वरीने यावेळी फोटो नाही तर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. अपलोड केलेल्या या व्हिडीओमध्येसुद्धा राजेश्वरी अतिशय गोड दिसत आहे.

. भरदार अशा नारंगी साडीमध्ये ती तिच्या शेतात आहे. वाऱ्यावर उडणारा पदर, हवेसोबत खेळणारे तिचे केस तिच्या सौदंर्यात अणखीणच भर घालतायत. नारंगी साडीतील तिचा हा जलवा नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे.

आपल्या अभिनयाच्या जोरावर राजेश्वरीने अल्पावधीतच मराठी सिनेश्रुष्टीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.

ह्या व्हिडीओमध्ये राजेश्वरी चाहत्यांना तिचे गावाकडील शेत दाखवत आहे तर गावाकडच्या वातावरणाबदल माहिती देत आहे. तसच व्हीडीओच्या माध्यामतून तिने आपल्या आजोबांच्या आठवणींना सुद्धा  उजाळा दिला आहे .

पहा व्हीडीओ

https://www.facebook.com/100044631000266/videos/2530276807280627

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here