जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

प्रसिध्द दिग्दर्शक नागराज यांचा पहिला चित्रपट फँन्ड्रीनं सा-या महाराष्ट्राला वेड लावलं होतं. त्यामुळे ते लोकप्रिय झाले. यानंतर त्यांच्या सैराटनंही मराठीतला सर्वात कमाई करणारा चित्रपट अशी ओळख प्रस्थापित केली.

फॅन्ड्री फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात सध्या सोशल मीडियावर चर्चचा विषय बनली आहे.

तिच्या नवीन पिवळ्या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहेत. चाहत्याना तिच्या फोटो पसंद पडत आहेत.

राजेश्वरी खरात

शालू सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असते.ती आपल्या चाहत्यांसोबत जोडलेले राहण्यासाठी सोशल अकाउंटवरून आपल्या फोटो,व्हिडीओ नेहमीच अपलोड करत असते.

काही दिवसापूर्वीच तिचा डान्स करतानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत. जे तिला फॉलो करतात.

नागराज यांनी फँन्ड्रीची कास्टिंग करताना मुळच्या पुण्यातल्या असणा-या राजेश्वरी खरातला शालू भूमिकेविषयी विचारणा केली होती. तिनं या चित्रपटात शालूची भूमिका केली. ती प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. जब्याची मैत्रीण म्हणून राजेश्वरीनं साकारलेली शालूची भूमिका अनेकांच्या लक्षात आहे.

राजेश्वरी खरात

राजेश्वरी खरात

राजेश्वरी खरात

राजेश्वरी खरात

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here