जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

प्रियांका चोप्राचा नवरा निक जोनसला आहे हा गंभीर आजार, डोक्टरांकडे सुद्धा नाही त्याचा ईलाज…!


अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या पती निक जोनाससोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. वास्तविक प्रियांकाने तिच्या पती निकचे आडनाव इंस्टाग्रामवरून हटवल्याने दोघांच्या घटस्फोटाची अटकळ बांधली जात आहे. विशेष म्हणजे याच्या काही दिवसांपूर्वी निक जोनासने इन्स्टाग्रामवरच त्याच्या गंभीर आजाराचे रहस्य उघड केले होते. ज्याचा उपचार डॉक्टरकडेही नाही.

निक जोनासने सांगितले होते की, 16 वर्षांपूर्वी त्याला त्याच्या टाइप-1 डायबिटीसबद्दल माहिती मिळाली होती. ज्यामध्ये त्याच्या सपोर्ट सिस्टमने त्याला लढाईत मदत केली. या पोस्टवर त्यांची पत्नी पीसीने प्रेम आणि प्रशंसा इमोजीसह प्रतिक्रिया दिली.

प्रियांका चोप्रा

राष्ट्रीय मधुमेह महिन्याच्या निमित्ताने निक जोनासने स्वतःला मधुमेह झाल्याबद्दल खुलासा केला. त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून याबद्दल खुलासा केला होता. त्याचवेळी प्रियांका चोप्राने एका मुलाखतीत निकला मधुमेह आणि त्याचे गांभीर्य याबद्दल सांगितले.

Advertisement -

लोकांमध्ये मधुमेहाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी, निक जोनासने याबद्दल बोलण्याचा निर्णय घेतला. आपले अनुभव शेअर करताना अमेरिकन गायकाने सांगितले की, सुरुवातीला तो खूप नाराज झाला होता. पण, हळूहळू तो सांभाळायला शिकला. आता तो दर्जेदार जीवन जगत आहे.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

 

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here