जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या फॅशन आणि सौदंर्यमुळे फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक नावाजलेली अभिनेत्री म्हणून समोर आली आहे.

अभिनया सोबतचं प्राजक्ता सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर आपल्या फ़ोटोज,व्हिडीओ पोस्ट करत असते.

प्राजक्ता माळी

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.

नुकतेच तिने आपल्या सोशल अकाउंटवर नवीन फोटोशूट केलेले फोटो पोस्ट केले आहेत. जे इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

निळ्या कलरच्या या ड्रेसमध्ये प्राजक्ता अतिशय सूंदर दिसत आहे.तिचा हा लूक चाहत्यांना खूपच पसंद येत आहे. प्राजक्ता मराठी चित्रपटासोबतच रियालिटी शो, मराठी सिरीयल मध्ये सुद्धा कामं करते.

सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत जे तिला फॉलो करतात.

पहा व्हायरल फोटो…

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…..

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here