जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

मुलासोबतचा न्यूड फोटो सोशल मिडीयावर पोस्ट झाल्यामुळे या अभिनेत्रीचा बाजार उठला होता, झाली होती शिक्षा..!


सध्या प्रत्येकजन सोशल मिडिया वापरतोच. नेहमीच आपल्याबद्दलच्या अनेक गोष्टी आपण आपल्या मित्रांसोबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेअर करत असतो. परंतु  सोशल मीडियावर काहीही शेअर करणे आता तुमच्याही अंगलट येऊ शकते. असाच काहीसा प्रकार पश्चिम आफ्रिकेतील घाना येथील एका अभिनेत्रीसोबत घडलाय.

या अभिनेत्रीने तिच्या 7 वर्षाच्या मुलासोबतचा नग्न फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने खळबळ उडाली. या चित्रामुळे अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून निकालही आला आहे. न्यायालयाने या अभिनेत्रीला ९० दिवस तुरुंगात राहण्याची शिक्षा सुनावली आहे.

सोशल मिडीया

या अभिनेत्रीचे नाव अकुआपेम पोलो आहे, तिला काही लोक रोसामुंड ब्राउन नावाने देखील ओळखतात. रोसामुंड ही एकटी मदर आहे. वाढदिवसानिमित्त तीने आपल्या मुलासोबत न्यूड फोटोसाठी पोज दिली होती. या चित्रात रोसामुंडने काहीही परिधान केले नव्हते आणि त्याच्या 7 वर्षाच्या मुलाने फक्त चड्डी घातली होती.

Advertisement -

हा फोटो सोशल मिडीयावर पडताच लगेच व्हायरल झालाआणि या न्यूड फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली.
रोसामुंड ब्राउनच्या मुलासोबतच्या नग्न छायाचित्राने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. यानंतर सर्वजण या विचारात मग्न झाले होते की, या अभिनेत्रीने आपल्या ७ वर्षांच्या चिमुरडीसोबत अशी छायाचित्रे कशी काय दिली?

रोसामुंड ब्राऊनचा मुलासोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचले. त्यानंतर न्यायालयाने रोसामंडला ९० दिवस तुरुंगात राहण्याची शिक्षा सुनावली. याविरोधात रोसामुंड यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर एप्रिलमध्येही सुनावणी झाली होती. मात्र आता न्यायालयाने रोसामंडचे हे अपील फेटाळले असून त्यानंतर रोसामंडला ९० दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.

‘द सन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, या संपूर्ण प्रकरणावर न्यायाधीश क्रिस्टीना क्रेन म्हणाल्या की, सोशल मीडियावर नग्न छायाचित्रे शेअर करण्याचे प्रकरण त्रासदायक आहे. यासोबतच त्यांनी अनेक प्रश्नही विचारले. न्यायाधीशांनी प्रश्न विचारला या महिलेने फोटो पोस्ट करण्यापूर्वी आपल्या मुलाला विचारले होते का? त्यांना त्यांच्या मुलाच्या गोपनीयतेची काळजी होती का?

एकंदरीत हे प्रकरण तिला चांगलेच महागात पडले असून तिला चक्क  तीन महिने तुरुंगात काढावे लागले.


हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here