जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

ads

‘मास्टर’ फेम अभिनेत्री माल्विका मोहनन बनली चर्चेचा विषय.


माल्विका मोहनन

नुकत्याच मल्याळम भाषेत प्रदर्शित झालेल्या सुपर हिट मास्टर या चित्रपटात साऊथ सुपरस्टार विजय सोबत काम केलेली ग्लैमरस अभिनेत्री माल्विका मोहनन आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.

माल्विका मोहनन

माल्विका मोहनन तिने काढलेल्या काही फोटो मुळे चर्चेचा विषय बनली आहे. या फोटोमधे ती अतिशय हॉट आणि ग्लैमरस दिसत आहे.

या फोटोमध्ये माल्विका मोहननने करड्या रंगाची साड़ी आणि त्यावर ‘डीप नेक’ ब्लाउज घातले आहे.

माल्विका मोहनन

माल्विका मोहनन आपल्या देशी लुक साठी प्रसिद्ध आहे, यापूर्वी सुद्धा तिने अनेकवेळा भारतीय साड़ीमध्ये फोटोशूट केलेला आहे. तिचा हा देशी अंदाजच आज तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढवत आहे.

माल्विका मोहनन

या लेटेस्ट फोटोमध्ये माल्विका मोहनन साड़ी नेसून आपली बारीक़ कंबर प्लांट करताना दिसत आहे आणि या लुकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.

माल्विका मोहनन

माल्विका मोहनन हॉटनेस च्या बाबतीत कोणत्याही बॉलीवुड अभिनेत्री पेक्षा कमी नाहीये. आता तिच्या ह्या नविन फोटो सोशल मिडियावर खुप वायरल होत आहेत.

माल्विका मोहनन
त्यामुळे सध्या ही अभिनेत्री चर्चेचा विषय बनली आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here