जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

अमिताभ बच्चनला वाईट माणूस समजत होती करीना कपूर, शेवटी बच्चनजिने धुतले करीनाचे पाय तेव्हा बदलला तिचा विचार..


अमिताभ बच्चन त्यांच्या ब्लॉगवर मजेशीर किस्से शेअर करत असतात.तेअनेकदा  सोशल मीडियावर गेलेल्या दिवसांची छायाचित्रे पोस्ट करतातआणि त्यांच्याशी संबंधित काहीतरी सांगत असतात एकदा त्यांनी सांगितले की करीना कपूर त्यांना ‘वाईट माणूस’ समजू लागली. यानंतर जेव्हा अमिताभ बच्चन यांनी तिचे पाय धुतले तेव्हा करिनाचा त्यांच्याबद्दलचा गैरसमज दूर झाला.जाणून घ्या काय होते संपूर्ण प्रकरण.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर पुकार (1983) चित्रपटातील एक मजेदार किस्सा शेअर केला आहे.  त्यांनी लिहिले की, जेव्हा त्यांनी रडणाऱ्या करीनाचे पाय धुतले तेव्हा तिला खात्री पटली की मी वाईट व्यक्ती नाही. 2013 मध्ये त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये या घटनेचा उल्लेख केला होता. शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांनी रणधीर कपूरला मारहाण केली तेव्हा छोटी करीना चांगलीच नाराज झाली. बिग बींनी लिहिले की करीनाने रणधीरला वाचवण्यासाठी घट्ट पकडले होते.

करीना कपूर

तिने सांगितले होते,अश्रूंनी भरलेल्या आणि खूप काळजीत ती खूप अस्वस्थ होती. तिचे छोटे सुंदर पाय वाळूने झाकलेले होते. त्याचे थोडे मनोरंजन करण्यासाठी मी पाणी मागितले आणि तिचे छोटे पाय स्वच्छ केले. मला वाटते पाय धुतल्यानंतर तिचे माझ्याबद्दलचे मत बदलले होते. त्यानंतर मी इतका वाईट नाही हे करीनाला कदाचित पटले असावे.

Advertisement -

अमिताभ बच्चन यांनी 2019 मध्ये एक फोटो शेअर केला होता. हा फोटो पुकारच्या सेटवरील होता. यामध्ये करीना रडताना दिसल होती. अमिताभ बच्चन यांनी लिहिले, बूझिये कोण आहे? गोव्यातील पुकारच्या सेटवर ही करीना कपूर आहे. वडील रणधीर कपूरसोबत आले होते… पायाला दुखापत झाली आणि आम्ही त्यांच्या पायाला औषध लावत होतो.असं अमिताभने सांगितल होत.

अमिताभ बच्चन यांचे असे अनेक किस्से ते सोशल  मिडीयावर शेअर करतात. तुमहाला हा किस्सा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा..


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

[email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here