जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

अभिनेत्री काजल अग्रवालच्या नवीन फोटोने लावलीय इंटरनेटवर आग, पहा हॉट लूकमधील फोटो…

अभिनेत्री काजल अग्रवाल साऊथ इंडस्ट्रीच्या त्या अभिनेत्रीपैकी एक आहे ज्या साऊथ इंडस्ट्रीमधून असून सुद्धा बॉलिवूडमध्ये आपली छाप सोडण्यात यशस्वी झाल्या आहेत.

नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ऍक्टिव्ह राहणाऱ्या काजलने आपले नवीन फोटो इंस्टाग्राम वर अपलोड केले आहेत. ज्यात तिचा लूक खूपच सुंदर दिसत आहे.
तिच्या या हॉट फोटो पाहता पाहता सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. चाहते या फोटोना मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअर करत आहेत.

काजलने हे फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.ज्यातील हॉट लूक चाहत्याच्या पसंतीस उतरत आहे. लग्नानंतर पहिल्यांदाज काजलने एवढ्या हॉट फोटो अपलोड केल्या आहेत.

काजल अग्रवाल
काजल अग्रवाल- kolhapuritadka

काजल अग्रवालने गेल्या वर्षी 30ऑक्टोबरला उद्योगपती गौतम किचलू सोबत लग्न केले होते. त्यादरम्यान त्यांच्या हनिमूच्या फ़ोटोज सुद्धा व्हायरल झाल्या होत्या.

काजल अग्रवाल
काजल अग्रवाल

2004 मध्ये क्यू हो गया ना? या सिनेमातून काजलने बॉलिवूडमध्ये इंट्री केली होती. सध्याच रिलीज झालेल्या गँगस्टर अमर्त्या रावच्या जीवनावर आधारित असलेल्या मुंबई सागा मध्ये काजल दिसली होती. बॉलिवूडशिवाय काजल अग्रवालने तामिळ,तेलगू इंडस्ट्रीत सुद्धा स्वतःची जबरदस्त ओळख बनवली आहे.

Kajal Aggarwal Hot & Sexy Photos

 

Free download Kajal Agarwal Bollywood Actress Full HD Wallpapers [1280x960] for your Desktop, Mobile & Tablet | Explore 75+ Full Hd Wallpapers Bollywood Actress | Bollywood Actresses Wallpapers HD 2013, Actress HD

13 Years of Kajal Aggarwal: 5 must-watch films of the actress | The Times of India

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here