जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

स्वर्गातून उतरली अप्सरा… जान्हवी कपूरच्या साडीतील सुंदर फोटो पाहून चाहत्यांना आली श्रीदेवीची आठवण..!


 

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी ची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या आपल्या नवीन चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान तिने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर साडीतील काही सुंदर फोटो शेअर केल्या आहेत. ज्या पाहून चाहत्याने भान हरपले आहे.

जान्हवीचा साडीतील हा लुक पाहून काही चाहत्यांना श्रीदेवीची आठवण झाली आहे. अनेक लोक तश्या कमेंटही तिच्या फोटोवर करत आहेत. तर दुसरीकडे तिचे चाहते तिच्या या सुंदर लूकचे दिवाने झाले आहेत.

Advertisement -

प्रिंटेड साडीतील तिचे हे फोटो तिच्या कातील पोजमुळे आणखीनच सुंदर दिसत आहेत.  सध्या तिचे हे फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहेत..

तुम्हीही घ्या पाहून.


==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here