जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

अभिनेत्री जान्हवी कपूरचे बोल्ड फोटोशूट,हॉट फोटो पाहून चाहते पडले पुन्हा प्रेमात…


अभिनेत्री जान्हवी कपूरने नोरा फतेहीसारखा बॉडीकॉन ड्रेस घालून चाहत्यांची मने जिंकली आहेत. लोक अभिनेत्रीच्या सुंदर शैलीबद्दल वेडे होत आहेत.जान्हवी कपूरचे हे फोटो प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. सोशल मीडियावर चाहते तिला किम कार्दशियनची बहीण काइली जेनर म्हणत आहेत.

जान्हवी कपूर

जान्हवी कपूर बॉडीकॉन ड्रेसमध्ये कहर उडवत आहे. चाहत्यांना अभिनेत्रीच्या फोटोंवरून नजर हटवता येत नाहीये..

जान्हवी कपूर

Advertisement -

जान्हवीने फोटोशूटचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. चाहत्यांसोबत सेलेब्स देखील फोटोवर जोरदार कमेंट करत आहेत. जान्हवीने सुमारे 5 तासांपूर्वी तिचे हे फोटो शेअर केले आहेत ज्यावर सुमारे साडे आठ लाख लाईक्स आल्या आहेत.

जान्हवीला नवीन अभिनेत्रींप्रमाणे सोशल मीडियावर वेळ घालवणे आवडतेजान्हवी कपूर

जान्हवीने तिच्या लाखो चाहत्यांसाठी स्वतःचे एकापेक्षा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जान्हवी करण जोहरच्या पीरियड ड्रामा ‘तख्त’मध्येही काम करत आहे.

जान्हवी कपूर

ती चित्रपटातील करीना कपूर, रणवीर सिंग, अनिल कपूर, विकी कौशलसह इतर कलाकारांसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. जान्हवी ‘गुड लक जेरी’ चित्रपटात आणि करण जोहरच्या ‘दोस्ताना 2’ चित्रपटातही दिसणार आहे.


हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here