जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

अभिनेत्री जैकलीनला सुकेश चंद्रशेखर दिलेले महागडे गिफ्ट पड़नार भारी, ईड ने पाठवली नोटिस.


बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीला भारताबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. जॅकलीन मुंबई विमानतळावरून फ्लाइट पकडणार होती पण तिला विमानतळावरच थांबवण्यात आले आहे.

२०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात या अभिनेत्रीची चौकशी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीला ईडीने आपल्या कार्यालयात बोलावून साक्षीदार म्हणून चौकशी केली होती. मनी लाँड्रिंगचे हे प्रकरण सुकेश चंद्रशेखरशी संबंधित आहे. सुकेशसोबतचा जॅकलिनचा एक वैयक्तिक फोटोही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास बराच काळ सुरू आहे. या प्रकरणाची तार सुकेश चंद्रशेखरपासून सुरू झाली आणि बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेहीपर्यंत पोहोचली. काही दिवसांपूर्वी, अंमलबजावणी संचालनालयाने 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात 7000 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात असे अनेक खुलासे झाले होते, ज्यामुळे सर्वांचेच होश उडाले आहेत.

जैकलीन

Advertisement -

सुकेश चंद्रशेखर, त्यांची पत्नी लीना मारिया पॉल आणि इतर सहा जणांविरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सुकेशने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्याचा दावा रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

जॅकलिनला लाखोंच्या गिफ्ट्स देण्यात आल्या होत्या

त्या सर्व भेटवस्तू आणि त्यांची किंमत या अहवालात नमूद करण्यात आली आहे. सुकेशने जॅकलिन फर्नांडिसला सुमारे 10 कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचे बोलले जात आहे. ज्यामध्ये 52 लाख किमतीचा घोडा आणि 9 लाख किमतीची पर्शियन मांजर देखील आहे. इतकंच नाही तर फतेहीवर त्याने खूप पैसाही खर्च केला होता. नोराला बीएमडब्ल्यू कार आणि आयफोन देण्यात आला. ईडीने कोर्टात आरोपपत्र सादर करताना ही माहिती दिली. चंद्रशेखरवर तिहार तुरुंगात असताना एका बड्या उद्योगपतीच्या पत्नीकडून 200 कोटी रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप आहे.


==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here