जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

अभिनेत्री हेमा मालिनीच्या या गोष्टी तिला बॉलीवूडच्या इतर अभिनेत्रीपेक्षा वेगळ बनवतात, बोल्ड फोटोही चांगल्याच गाजल्या होत्या..


बॉलीवूड इंडस्ट्रीमधील सर्वांत दिग्गज अशी असलेली अभिनेत्री हेमा मालीचा आज वाढदिवस .आपल्या अभिनयापासून सुरवात करत राजकीय क्षेत्रात पदार्पण करत मोठी मजल मारणाऱ्या या अभिनेत्रीचे देशभरात करोडो चाहते आहेत.

हेमा मालिनीने आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात धर्मेंद्रसोबत केली. पण, ड्रीम गर्ल या चित्रपटाद्वारे तिला पुन्हा प्रमोशन देण्यात आले यानंतर, लोक अजूनही तिला ड्रीम गर्ल नावाने हाक मारतात.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले, त्यानंतर दोघांमधील जवळीक वाढली आणि दोघांनी 1980 मध्ये लग्न केले.

हेमा मालिनी

Advertisement -

हेमाजींनी दूरदर्शनमध्येही काम केले आहे, अनेक दूरचित्रवाणी कार्यक्रमांची निर्मिती केली आहे आणि दुर्गाचे पात्रही साकारले आहे. हेमा मालिनी 2004 मध्ये भाजपमध्ये सामील झाल्या, आणि सध्या मेरठमधून खासदार आहेत.

राजकारण असो अथवा चित्रपटश्रुष्टी हेमा मालिनीने नेहमीच आपलं सर्वस्व आपल्या कामावर झोकून दिले. प्रत्येक क्षेत्रात त्या मेहनतीने काम करतांना दिसल्या.

 

आज त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना खूप खूप शुभेच्छा..

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

व्हिडीओ प्लेलीस्ट:


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here