जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

लाल रंगाची साडी, केसात गजरा मिसेस देशमुखचा हटके अंदाज ,फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल.


बॉलीवूड अभिनेता रीतेश देशमुखची बायको जनेलिया देशमुख सोशल मिडीयावर चांगलीच सक्रीय असते. ती नेहमीच आपले फोटो,व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करत असते. तिच्या चाहत्यांना तिचे हे फोटो चांगलेच पसंद पडतात.

रितेश आणि जेनेलिया वहिनींचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर आपल्या फोटो आणि इन्स्टा रिल्समुळे चर्चेत असतात.जेनेलियाही तिचे क्लासी आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.Genelia Deshmukh looks radiant in a red Organza saree!

सध्या जेनेलिया आपल्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आहे.जेनेलियाचा मराठमोळा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Genelia Deshmukh looks radiant in a red Organza saree!

Advertisement -

लाल रंगाची साडी, केसात गजरा, हातात हिरवा चुडा असा सिम्पल पण क्लासी लूकमध्ये जेनेलिया खूपच सुंदर दिसत आहे.चाहत्यांकडून जेनेलियाच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करण्यात येत आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here