जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचा बोल्ड लुक व्हायरल, हॉट फोटोने केले अनेकांना घायाळ…


मराठी अभिनेत्री देखील आता काळाप्रमाणे बदलत असल्याचं दिसून येत आहे. मराठी सिनेमात अभिनेत्री विषयानुरुप बोल्ड सीन्स देतात किंवा बिकिनी परिधान केलेलं आपण पाहतो. मराठी सिनेसृष्टीत जर आपण बोल्ड अभिनेत्रींचा विचार केला तर त्यात सई ताम्हणकरचा क्रमांक पहिला लागतो.

Sai tamhankar photo

सईच्या चाहत्यांनाही तिचा बोल्ड लूक हा नेहमीच आवडत आला आहे. मराठी सिनेमात सईचा बिकिनी लूकचा तिच्या चाहत्यांना खूपच पसंत पडला होता. सईने यानंतर बॉलिवूडमधील हंटर सिनेमात देखील काम केलं होतं. जो पूर्णपणे एका बोल्ड विषयावरच आधारित होता.

Sai tamhankar photo

Advertisement -

आता सईने एक खास बोल्ड फोटो शूट देखील केलं आहे. ज्याचा फोटो तिने आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवर शेअर देखील केला आहे. सईने काही दिवसांपूर्वीच एक फोटो शूट केलं होतं. हे बोल्ड फोटो शूट असून सईने त्यातील एक फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

सई ताम्हणकर

सईचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. तिचा हा फोटो आतापर्यंत तब्बल १ लाख ३७ हजार जणांनी लाईक केला आहे. तिच्या या फोटोतील अदांनी तिने आपल्या चाहत्यांना अक्षरश: घायाळ केलं आहे. सईने याआधीही बऱ्याचदा बोल्ड फोटो शूट केलं आहे जे तिच्या चाहत्यांना बरंच पसंत पडलं आहे.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

 

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here