जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

ड्रगकेसमध्ये अडकल्यामुळे अनन्या पांडेला मोठा झटका, या स्टार चित्रपटातून काढले बाहेर…!


बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणात अडकल्यानंतर आता या प्रकरणाशी अनन्या पांडेचे नावही जोडले गेले आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) आतापर्यंत अनन्या पांडेची एकूण 2 वेळा चौकशी केली आहे आणि आता तिला सोमवारीही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

या प्रकरणात अडकल्यानंतर अनन्या पांडेची ब्रँड व्हॅल्यू घसरल्याच्या बातम्याही सुरु झाल्या आहेत.

ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर अनन्या पांडेच्या हातातून एक मोठा चित्रपट निसटल्याची बातम्याही आहेत. या चित्रपटात ती साऊथचा सुपरस्टार थालापथी विजयसोबत दिसणार होती.

अशा बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत की, अभिनेत्री अनन्या पांडेला साऊथ सुपरस्टार थलापथी विजयचा पुढचा चित्रपट थलापथी 66 मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

अनन्या पांडे वर्क फ्रंटवर काय करत आहे?

Advertisement -

अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या बहुप्रतिक्षित ‘लाइगर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती टॉलिवूड सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जगन्नाथ पुरी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाची सहनिर्मिती चार्मी कौर आणि करण जोहर करत आहेत.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here