जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

अभिनेता सुनील शेट्टीची बायको करते हे काम, कोणत्याही तरुण अभिनेत्रीपेक्षाही आहे सुंदर..


बॉलिवूडमध्ये ज्यांना सर्वात मोठे अण्णा म्हणून बोलवतात. बॉलिवूड इंडस्ट्रीत कोणताही गॉडफादर नसताना एक्शन किंग सुनील शेट्टी यांनी एक वेगळीच ओळख निर्माण केली. त्यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली छाप सोडली. आपल्या कारकीर्दीत, एकापेक्षा एक जास्त चांगल्या चित्रपटांसह बॉलिवूडमध्ये एक वेगळाच कलाकार म्हणून सर्वांच्या मनावर राज्य केले.

तसेच ते गरजू लोकांना खूप मदत करतात आणि या चांगल्या वागण्यामुळे प्रत्येकजण त्यांना अण्णा म्हणतात. पण कित्येक दर्शकांना सुनिल शेट्टी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहितीच नाही. त्याच्या पत्नीविषयक बऱ्याच लोकांना माहिती नाही. बॉलिवूडमध्ये अण्णा म्हणून लोकप्रिय असलेल्या सुनील शेट्टीचा ज न्म १४ ऑगस्ट 1961 मध्ये झाला.

सुनील शेट्टी

लहानपणापासूनच सुनील शेट्टी यांना अभिनयाची आवड होती. त्याने संपूर्ण शिक्षण पुर्ण केल्यावर, अभिनय क्षेत्रातील शिक्षणही पूर्ण केले. त्याला या बाबतीत त्यांच्या कुटुंबीयांनी देखील खूप पाठिंबा दर्शविला. अभिनयाचा अभ्यास संपल्यानंतर त्याने चित्रपटांमध्ये चांगलेच नशीब आजमावले आणि लवकरच त्याला चित्रपटही मिळाले. तो चित्रपट होता बलवान.

Advertisement -

पण हा चित्रपट काही कारणास्तव पूर्ण होऊ शकला नाही, त्यामुळे त्याला अतिशय दु:ख झाले होते पण त्याने हार न मानता पुन्हा नव्याने सुरुवात केली आणि त्यांचा पुढील चित्रपट सुपरहि-ट झाला. त्याची ही चांगली कामगिरी पाहून प्रत्येक निर्माता-दिग्दर्शक त्याच्यासाठी चित्रपटांच्या रांगेत उभे राहिले. यामध्ये रामकिशन मोहरा, दिलवाले यासारख्या सुपरहि-ट चित्रपटांचा समावेश आहे.

पण काही हि ट चित्रपट दिल्यानंतर त्याची कारकीर्द खाली कोसळली होती आणि त्याचा प्रत्येक चित्रपट फ्लॉप होत होता. त्यामुळे सुनील शेट्टी पुन्हा निराश झाला पण ते स्वत:ची काळजी घेत असत. त्यांनी मनात ठरवले की आता ते असे काहीतरी वेगळे करतील ज्यामुळे इतर कलाकारांपेक्षा काहीतरी असे वेगळे करतील.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here