जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

दक्षिण अभिनेत्री हंसिका मोटवानीबद्दलच्या ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्या..


दक्षिण चित्रपट इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रीपैकी हंसिका मोटवानी एक आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिने लहानपनापासूनच इंडस्ट्रीवर राज्य केले आहे. अत्यंत कमी वयात चित्रपट श्रुष्टीत आगमन करणारी हंसिका दक्षिण चीत्रपटातील एकमेव अभिनेत्री आहे. आज हंसिका चा वाढदिवस त्यामुळे आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला तिच्याबद्दल काही खास गोष्टी  सांगणार आहोत.

हंसिका मोटवानीने बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली होती. तिने कोई मिल गया आणि अब्रा का डबरा सारख्या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले आहे.

हंसिका मोटवानी

हसिकाने पुन्हा कॉलिवुड इंडस्ट्रीतील मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले आणि पहिल्याच चित्रपटात हंसिकाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. हंसिकाने विजय, सुरिया आणि जयम रवी सारख्या दक्षिण इंडस्ट्री कलाकारांसोबत काम केले आहे.

Advertisement -

हंसिकाच्या वडिलांनी त्या सर्वांना सोडले होते आणि तिच्या आईने मुलांना एकटे वाढवले. यामुळे हंसिका तिच्या आईच्या खूप जवळ आहे. हंसिका मुख्यतः रोमँटिक भूमिका करते. ती अॅक्शन चित्रपट करत नाही कारण तिला अॅक्शन आवडत नाही.

हंसिकाच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे लाखो चाहते आहेत. एवढेच नाही तर चाहत्यांनी अभिनेत्रीच्या नावाने मंदिरही बांधले आहे.

==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here