जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा अनोखा अंदाज, व्हिडीओ होतोय भलताच व्हायरल..


भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा नेहमी आपल्या खेळातील उत्कृष्ट शैलीने चर्चेत असतो, तसेच तो सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो तो आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का हे मीडियावरील लोकांचे चाहते आहेत.
भारतीय संघ सतत जिंकत रहावा म्हणून खेळाडूंना प्रोत्साहित करणारा विराट हा इतर खेळाचा देखील चाहता आहे.
सध्या संघ द.आफ्रिका दौऱ्यावर आहे.या दरम्यान विराटच्या एका व्हिडिओची खूप चर्चा होत आहे. पंजाबी भाषेत या व्हिडिओत विराटने दिलेल्या शुभेच्छाचे कौतुक होत आहे.

विराट कोहली

या व्हिडिओत विराटने पंजाबी भाषेत दिलेल्या शुभेच्छा अशा.. ” पेप बोहत वादिया चल रहा है काम.तू कम खिचया है,मैन सिटी विच, रुकना णि हुण ठीक है,इस वारी वी टायटल लेक जाणा है।” पंजाबी भाषेतील हा या पंजाबी मुंडाचा हा अवतार दर्शक खूप पसंत करीत आहेत.

Advertisement -

वस्तुतः विराट कोहली हा उत्तम क्रिकेटपटू जरी असला तरी तो फुटबॉल खेळाचा जबरी फॅन आहे.येत्या रविवारी मँचेस्टर सिटी आणि न्यूकासल या संघात मुकाबला होणार आहे.विराट हा इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टरचा चाहता आहे.यात ज्या पेप चा उल्लेख विराट ने केला ते म्हणजे मँचेस्टर संघाचे मॅनेजर पेप गर्दीयेला हे आहेत. त्यांना उद्देशून शुभेच्छा देण्यासाठी विराटने हा व्हिडीओ शेअर केला आहे, त्याची चाहते खूप प्रशंसा करीत आहेत.विराटच्या या नव्या अवताराने चाहते खुश आहेत.

यापूर्वी देखील विराटने सोशल मीडियावर आपले व्हिडीओ , करून वाहवा मिळवली आहे, इन्स्टाग्राम वर कमाई करणारा तो आघाडीचा खेळाडू आहे. आपली पत्नी अनुष्का व मुलीच्या फोटोवर देखील चाहते फिदा असल्याचे आपण यापूर्वी बघितले आहे.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

या वयातील महिलांना असते रोमान्सची सर्वांत तीव्र इच्छा.. झाला खुलासा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here