जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

यजुवेंद्र चहलची बायको धनश्रीने विराट कोहलीला शिकवला डान्स, व्हिडीओ सोशल मिडीयावर झाला व्हायरल…!


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने अलीकडेच त्यांच्या हुक स्टेप चॅलेंजचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये विराट कोहली, युझवेंद्र चहल, एबी डिव्हिलियर्स आणि देवदत्त पडिक्कल, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज यांसारखे संघातील दिग्गज आहेत. या व्हिडिओमध्ये विराटची हुक स्टेप चांगलीच व्हायरल होत आहे, चहलची पत्नी धनश्रीने त्याला ही स्टेप शिकवण्यात मदत केली आहे. आरसीबीने या व्हिडीओची  क्लिप शेअर केली आहे.

धनश्रीने विराटला ही स्टेप कशी शिकवली हे या क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता. आरसीबीचा हा म्युझिक व्हिडिओ धनश्रीने कोरिओग्राफ केला आहे. धनश्री एक प्रोफेशनल कोरिओग्राफर आहे आणि तिचे डान्स व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात.

धनश्री

गेल्या दोन आयपीएल हंगामात आरसीबीला सातत्याने प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यश आले असले तरी या संघाला विजेतेपद मिळवता आलेले नाही. विराट कोहलीने आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी कर्णधार म्हणून हे शेवटचे आयपीएल असल्याचे जाहीर केले होते.

 

Advertisement -

येथे पहा व्हायरल व्हिडीओ: https://www.instagram.com/reel/CWqDAj4Bs1z/?utm_source=ig_web_copy_link


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

 

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here