जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

बाप रे! ६ वर्षाच्या मुलीने स्वतःच्या पैशाने घेतले करोडो रुपयांचे घर.


आजकालची लहान मुले जे की आपण त्यांना ऍडव्हान्स मुले अस म्हणतो फार हुशार आहेत जे की अगदी ३-४ वर्षाची असताना त्यांना कोण आपलं आहे आणि कोण आपलं नाही हे समजत या व्यतिरिक्त या मुलांचे प्रत्येक गोष्टीवर अगदी काटेकोर पणे नजर असते आणि मग त्या प्रकारच्या हालचाली ते करत असतात.

आपल्या वेळी पाहायला गेलो तर आपले वय १० वर्ष जरी झाले तरी आपल्याला काय समजत न्हवते पण आजची पिढी म्हणजे खूप टॅलेंटेड. आज आपन एका मुलींबद्धल पाहणार आहोत जी मुलगी फक्त ६ वर्षाची आहे पण तिच्याबद्धल जर तुम्ही ऐकले तर तुम्ही सुद्धा हैराण व्हाल की या वयात आपण निवांत खेळायचो, खायचो आणि झोपायचो पण ही मुलगी तर ६ वर्षातच स्टार बनली आहे. चला तर पाहू.

घर

दक्षिण कोरिया मध्ये राहणारी ही मुलगी आहे तिचे नाव बोरम असे आहे अगदी तिचे वय ६ वर्ष आहे. बोरम यूट्यूब स्टार आहे, ही मुलगी दक्षिण कोरिया मध्ये राहणारी जे सेलिब्रेटी आहेत यांच्यापेक्षा कमी नाही. तुम्हाला तर माहीतच आहे की यूट्यूब स्टार म्हणल्यावर पैसे सुद्धा चांगले भेटत असतात तसेच झाले आहे.

Advertisement -

 

बोरम ने यूट्यूब वर आपले विडिओ टाकून खूप म्हणजे खूप पैसे कमावले आहेत जे की रक्कम ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही, बोरम ने ५५ करोड रुपये कमावले आहे त्यामध्ये तिने एक पाच मजली इमारत सुद्धा घेतली आहे.
बोरम ची ही इमारत राजधानी सियोल मध्ये आहे जी की २७०० स्केवर फूट मध्ये आहे.

मीडिया च्या माहिती नुसार ही इमारत एका कंपणीसाठी दिली आहे त्यामध्ये त्याचे कामकाज सुरू आहे, बोरम चे २ यूट्यूब चॅनल आहेत त्यामध्ये एका यूट्यूब चॅनल चे नाव ‘Boram Tube Toys Review’ असे आहे तर दुसऱ्या यूट्यूब चॅनल चे नाव “Boram Tube Vlog” असे आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

भिजलेल्या मनुका खाण्याचे आरोग्यदायी फायदे.!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here