जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

या हॉस्पिटलमधील ३६ नर्स एकाचवेळी झाल्या प्रेग्नंट, कारण वाचून बसेल धक्का…!


अमेरिकेमध्ये काही दिवसांपूर्वी एका हॉस्पिटलमध्ये एक अशी घटना घडली ज्याने तुमचा तुमच्यावर च विश्वास बसणार नाही जे की एक धक्कादायक घटना आहे. ही घटना अमेरिकेतील एका मिसुरी शहरातील चिल्ड्रन मर्सी कैनसेस सिटी हॉस्पिटल मधील आहे, तिथे एक चाईल्ड केयर हॉस्पिटलमध्ये ३६ नर्स एकाच सोबत प्रेग्नंट झाल्या होत्या. बसला ना तुम्हाला धक्का. हे एक अमेरिकेमधील मोठे आणि लहान बाळांसाठी बेस्ट हॉस्पिटल आहे. नर्स

या हॉस्पिटलमध्ये एक इंटेसिव केयर यूनिट आहे त्या युनिट मधील ३६ नर्स एका वर्षात प्रेग्नंट झाल्या त्यामधील २० नर्स ची अत्ता पर्यंत डिलिव्हरी झाली आहे. या वर्षाच्या अंतिम टप्प्यात बाकी १६ नर्स ची डिलिव्हरी होईल असे सांगण्यात आले आहे, या हॉस्पिटलने त्यांच्या फेसबुक पेजवर सुद्धा त्या सर्व नर्स चा फोटो शेअर केला आहे.

फोटो शेअर करत असताना त्यांनी कॅप्शन सुद्धा लिहले आहे जे की ” आमच्या येथील इंटेसिव केयर मधील ज्या नर्स आहेत त्या इथे ज्या महिलांच्या डिलिव्हरी होतात त्यांच्या मुलांची खुप काळजी घेतात, या नर्स सुद्धा त्यावेळी प्रेग्नंट होत्या. त्यांनी कॅप्शन मध्ये या सर्वांना शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत आणि असेही सांगितले आहे की हा फोटो ज्यावेळी घेतला तो महिना जून २०१९ चा आहे. त्यांनी असे सांगितले की अत्ता पर्यंत २० मुलांनी जन्म घेतला असून त्यामधील फक्त २ मुली आहेत बाकी १८ मुले आहेत.

नर्स

Advertisement -

सूत्रांच्या माहितीनुसार असे समजले होते की त्या हॉस्पिटलमध्ये एक नर्स होती तिने असे सांगितले होते की तिथे ज्या महिला येतात त्यांनी असे मस्करी मध्ये बोलले होते की इथल्या ठिकाणचे पाणी तेव्हाच प्या ज्यावेळी तुम्हाला प्रेग्नंट होयच आहे.

त्या हॉस्पिटलमधील एका नर्स ने ७ जानेवारी २०१९ मध्ये एका मुलाला जन्म दिला होता त्यावेळी तेथील ज्या नर्स होत्या त्यांनी असे सांगितले की आम्ही एकमेकांची खूप काळजी घेतो तसेच आम्हाला लहान मुले सुद्धा खूप आवडतात.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here