जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

आजपासून तुम्हाला 24 कॅरेट सोन्याचे दागिने मिळणार नाहीत, कारण वाचून थक्क व्हाल

===

 

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला 24 कॅरेट सोन्याचे दागिने विकत घेताना कोणत्या समस्या येतील या विषयी सविस्तर माहिती देणार आहोत. त्यामुळे आपल्याला हॉलमध्ये चे महत्व सुद्धा समजेल आणि आपलाच फायदा होईल.

आजकाल प्रत्येक स्त्री ला सर्वात प्रिय असणारी वस्तू म्हणजे सोन्याचे दागिने. प्रत्येक स्त्री ला वाटत की आपल्याला भरपूर सोन्याचे दागिने असावेत. दिवाळी आणि दसऱ्याच्या वेळी स्त्रिया मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करतात. वेगवेगळ्या प्रकारचे दागिने विकत घेत असतात.

24 कॅरेट

Advertisement -

परंतु आजकाल सोन्या चांदीच्या दारात मोठी दरी निर्माण झालेली आहे. महागाई मुळे सोन्याच्या दारात खूप वाढ झालेली आहे. सोन्याचे दर हे आभाळाला भिडले आहेत.

परंतु सोने खरीद दारांसाठी एक नवीन नियम लागू केला आहे. बहुधा हा नियम जास्त लोकांना माहीत नाही आहे. आता पासून आपल्याला 24 कॅरेट चे सोन्याचे दागिने बनवून आणि विकत सुद्धा मिळणार नाहीत.

आज पासून आपल्या देशात सोने खरेदी साठी सोन्याचे हॉलमार्क असणे म्हणचेच शुद्धतेचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे.

हॉलमार्क चा उपयोग सोने चांदी आणि प्लॅटिनम ची शुद्धता मोजण्यासाठी केला जातो.या नियमानुसार 14,18,22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क असणे अनिवार्य आहे. जर का दागिन्यांवर हॉलमार्क नसेल तर सराफ लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

24 कॅरेट

याचा महत्वाचा फायदा म्हणजे सोने खरेदी करताना आपल्याला सोन्याची शुद्धता समजली जाऊ शकते सोबतच आपली होणारी फसवणूक सुद्धा बंद होणार आहे. त्यामुळं फक्त 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याची विक्री हॉलमार्क सोबत करावी असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 24 कॅरेट चे सोने आणि दागिने इथून पुढे आपणास मिळणार नाहीत.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here