जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

या 2 नावांच्या मुलींना मिळतात सगळ्यात स्मार्ट पती, आयुष्यभर करतात सुखाने संसार…


तस तर भाविष्यात काय होईल हे 100%कोणीही सांगू शकत नाहीं. परंतु माणसाच्या एकंदरीत आयुष्यावर आधारित गोष्टीतून काही लोक याचा अंदाजा लावू शकतात की कोणता मनुष्य कसा आहे.

या गोष्टीत काहीच शंका नाही की प्रत्येक मुलीला आपला जोडीदार हा आपल्यावर खूप प्रेम करणारा
आपल्याला जीव लावणारा मिळावा असचं वाटते. परंतू प्रत्येकाच्याच नशिबात असा जोडीदार असेल असं नसत.

काहीच मुलींना त्यांच्या आवडीनुसार पती नशिबाने मिळतात. तरं बाकी मुलींना आयुष्यास तडजोड करून हे नाते निभवावे लागते.

मुली

Advertisement -

लग्नाच्या वेळी मुलीच्या मनात आपल्या पतीविषयी खुप सारे प्रश्न असतात आणि सोबतच आपल्या लग्नाचा आनंदही असतो.

तस पाहिलं तरं कोणत्याही मुलीला तिच्या आवडीनुसार स्मार्ट पती मिळणे हे पूर्णपणेतिच्या नशिबावर अवलंबून असते.परंतू ज्योतिषशास्त्रानुसार त्या 2 अक्षरापासून सुरु होणाऱ्या नावाच्या मुलीच्या नशिबात चांगला स्मार्ट पती असतो. आज जाणून घेऊया कोणते आहेत ते 2नाव ज्यांच्या नशिबात स्मार्ट पती असतो.

 

S नावापासून सुरु होणाऱ्या नावाच्या मुली.

शास्त्रानुसार ज्या मुलीच्या नावाचे पहिले अक्षर S पासून सुरु होते.अश्या मुली नशिबाने खूप भाग्यवान असतात. त्यांच्या नशिबात नेहमीच चांगल्या गोष्टी भरलेल्या असतात. त्यांचं वैवाहिक जिवन अत्यंत चांगले असते अश्या मुलींना आयुष्याचा जीवनसाथी अतिशय योग्य आणि स्मार्ट मिळतो. S नावाच्या मुलीचा पती तिची योग्य ती काळजी घेतो.आणि तिच्यावर खूप प्रेम करतो.

P नावाच्या मुली..

मित्रांनो ज्या मुलीच्या नावाची सुरवात p अक्षरापासून होते त्यांचं नशीब खूप चांगले असते. शास्त्रानुसार या मुलींना आयुष्याचा जोडीदार त्यांच्या इच्छेप्रमाणे मिळतो. आणि तो तेवढाच स्मार्टसुद्धा असतो. P नावाच्या मुलीचा जोडीदार हँडसम तरं असतोच शिवाय आपल्या पत्नीचा 4 माणसात सन्मान करणारा असतो. पत्नीच्या आत्मसन्मानाला ठेस पोहचणार नाही असं ते कधीही वागणार नाही. P नावाच्या मुलीच्या आयुष्यात जो जोडीदार असतो तो हृदयाने खूप प्रेमळ आणि मनानं खूप नेक असतो.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here