जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

बाप रे! पहिल्या भेटीनंतर नाकारले प्रेम, सोशल मीडियावर दोघांची चॅटिंग वायरल…!


एक तो जमाना होता त्या जमान्यात आपले प्रेम आपल्या प्रेमिकाकडे व्यक्त करायचे असेल तर प्रेम पत्र तिच्याकडे दिले जायचे, जसा जसा वेळ काळ बदतल गेला तसेच प्रेम व्यक्त करण्याचे मार्ग सुद्धा बदलत गेले. अत्ताचा जमाना खूप म्हणजे खूप पुढे गेला आहे, अत्ताच्या युगात गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड साठी डेटिंग एप्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत, ज्यामध्ये टिंडर नावाचे App खूप लोकप्रिय आणि गाजलेल आहे.

या App वर खूप लोक आहेत तसेच एकमेकांचे स्वभाव जुळले तर तिथून पुढे रिलेशन चालू होते, खर सांगायचे म्हणजे मागील काही दिवसात टिंडर App वर एका मुलाची आणि मुलीची झालेली चॅटिंग सोशल मीडिया वर खूपच वायरल होत आहे.

एक मुलगा टिंडर या App च्या मदतीने एका मुलीसोबत डेट वर गेला होता, त्यावेळी त्याची डेट म्हणावी अशी स्पेशल नाही झाली. टिंडर वर त्या मुलीने असे लिहले की ब्रेकफास्ट दिल्याबद्धल आभारी आहे त्यावेळी मुलाने तिला उत्तर दिले नो प्रॉब्लेम. मी नेहमी तुझ्याशी इमानदारीने राहीन.

Advertisement -

प्रेम

मला नाही वाटत की आपले विचार जास्त मॅच होत नाहीत, कारण डेटिंग वर तुझ्याशी बोलणे मला फार कठीण जात होते. पुढच्या डेट वर मी नाही येऊ शकत. तुझ्या एअर फोर्स करियर साठी माझ्याकडून खुप शुभेच्छा. मला असं वाटतंय की तू मला समजून घेतेय, त्यावर त्या मुलीने सुद्धा असे लिहले की मी तुझ्या बोलण्याशी सहमत आहे मला सुद्धा असेच वाटत आहे. तुला सुद्धा तुझ्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here