जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

 

अभिनेत्री दिशा पटानी नेहमीच काहींना काही कारणामुळे चर्चेत असते.सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत. ती इंस्टाग्रामवर नेहमीच ऍक्टिव्ह असते.

थोड्याच दिवसापूर्वी एका कार्यक्रमात दिशाने हजेरी लावली होती. तिने या कार्यक्रमासाठी निवडलेल्या ड्रेसमुळे ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

झालं असं की,नाईट कार्यक्रमामध्ये अभिनेत्री दिशा पटानीने परिधान केलेला पिवळ्या कलरच्या ड्रेसमुळे चाहते तिच्याकडे फारच जास्त आकर्षित झाले आहेत.

दिशा पिवळ्या ड्रेसमध्ये फारच सुंदर आणि हॉट दिसत होती. पार्टीतील सर्व जणांच्या नजरा तिच्या ड्रेसवरच होत्या.

आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर दिशाने हे फोटो पोस्ट केले होते. ज्यात तिचा हॉट अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.

पिवळ्या कलरच्या स्लिम आणि डीप गळ्याच्या ड्रेसमध्ये दिशाचे सौन्दर्य आणखीनच उठून दिसत होते.

चाहत्यांनी तिच्या या फोटोवर अक्षरशा कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

पहा तिचे हॉट फोटो…

दिशा  पटानी

 

दिशा  पटानी

 

दिशा  पटानी

 

दिशा पटानी

सध्या दिशाचे हे फोटो सोशल मिडीयावर  धुमाकूळ घालत आहेत.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here