जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

तीन महिलांच्या चार मुलांचा बाप बनलाय हा स्टार फुटबॉलपटू तरीही आहे अविवाहित…!


हे शीर्षक वाचून तुम्ही दचकू नका.आपल्या जगात पराक्रमी पुरुष खूप आहेत, ते कोणते पराक्रम गाजवतील याचा नेमच नाही. हा पराक्रम फुटबॉलच्या मैदानावर आपल्या चपळ खेळाने दर्शकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या पोर्तुगालचा स्टार फुटबॉल खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डो केला.

तो सध्या 3 महिलांच्या 4 मुलांचा बाप तर आहेच पण आता पर्यंत त्याने 13 वर्षात 18 गर्लफ्रेंड बदलून भलतेच रेकॉर्ड केले आहे. 2003 ते 2016 या 13 वर्षातील ही त्याची कामगिरी असली तरी तो आज देखील विवाहित नाही. सध्या 2017 पासून तो अर्जेंटिनाची मॉडेल जॉर्जिना रोद्रीग्स सोबत रिलेशनशिप मध्ये आहे.

बाप

12 नोव्हेंबर 2017 रोजी ती रोनाल्डोच्या मुलीची आई बनली,तिचे नाव अलना मार्टिन आहे.8 जून 2017 ला तो मुलगी इवा व मुलगा मॅटीओचा सरोगसी द्वारे बाप झाला.2015 मध्ये इरिना शेक सोबत त्याचे संबंध होते, तिच्यापासून त्याला 2010 मध्ये त्याचा पहिला मुलगा ख्रिस्तीयानो ज्युनियर आहे.

त्याची पहिली मैत्रीण ब्राझीलयन मॉडेल जॉर्डना जॉर्डल ही होती. तिच्याशी ब्रेकअप नंतर त्याच्या आयुष्यात मारची रोमेरो ही मॉडेल आली, मग जवळपास प्रत्येक वर्षी तो गर्लफ्रेंड बदलत राहिला.त्याने या कालावधी अभिनेत्री जेम्मा अटकिन्स, पॅरिस हिल्टन, आलिव्हिया, ज्यूडाकेन तसेच टीव्ही अभिनेत्री किम कार्डिशियन वेस्ट यांना देखील डेट केले.पोर्तुगालच्या करीना फेरो, सोराई कावे,मिया फूडकाने या तरुणीसोबत देखील रोनाल्डो राहत होता.याशिवाय अन्य प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत त्याचे नाव सतत जोडले गेले राफेल फीको,इमोजेन थॉमस आदींचा यात समावेश आहे.

Advertisement -

==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here