जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

ज्या घरातील महिला करतात हे काम, त्या घरात लक्ष्मी कधीच येत नाही..!


आपल्या घरातील महिला,मुली यांना लक्ष्मीच रुपच मानले जाते. मुलगी ही घरातील लक्ष्मी आहे हे आपणास अनेक दिवसापासून महिती आहे.

परंतु काही महिला, मुली असं काही काम करत असतात ज्यामुळे माता लक्ष्मीचे वास्तव्य त्या घरातून नाहीसे होते. सोबतच सुख शांती,वैभव या गोष्टी सुद्धा घरातून निघून जातात.

आजच्या या लेखामध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की,असं कोणते काम आहेत जे घरातील महिलानी करायला न पाहिजे जेणेकरून घरात माता लक्ष्मीचे वास्तव्य राहून घर घराचे वातावरण मंगलमय राहील.

घरात नेहमी स्वछता ठेवा.

आपण पाहतोच की आजकालच्या महिला जॉब,ऑफिस यासारख्या कामात जास्त व्यस्त असल्यामुळे त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा तिकडेच जातो शिवाय कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी तयार होण्यास साज शृंगार करण्यात त्यांचा वेळ जातो त्यामुळे त्या घरातील कामाकडे जास्त लक्ष देत नाहीत. घरातील अस्वच्छता वाढू नये यासाठी महिलानी नेहमी आपले घर स्वच्छ राहिले पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे.

Advertisement -

महिला
लक्षात ठेवा अस्वच्छ घरात माता लक्ष्मी कधीच आपले वास्तव्य करत नाही. त्यामुळे घरात सुख शांती समृद्धी नांदायची असेल तरं घरातस्वच्छता खूप महत्वाची आहे.

पूजा-पाठ करा.

आजकालच्या मुली मॉडर्न वास्तव्यामुळे घरात पूजा पाठ करण्याकडे पाठ फिरवत आहेत. हे चुकीचं असून मुलींनी घरात पूजा पाठ नियमित करावा.आपल्या संस्कृतीचा वारसा पुढेही ज्या घरात चालू राहतो त्या घरावर लक्ष्मीदेवीची विशेष कृपा असते.

पूजा पाठ केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते ज्यामुळे घरातील वातावरण आनंददायी व मंगलमय राहते.

घरातील इतर सदस्यांसोबत भांडू नये.

 

आजकालच्या काही महिला नेहमी आपल्या पती सोबत किंवा घरच्यांसोबत कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडत असतात.ज्या घरात सारखी कुरबुर चालू असते त्या घरातसुद्धा लक्ष्मीदेवी वास्तव्य करत नाही.

आळस असलेल्या महिलानी आपल्या अंगातील आळस काढून टाकला पाहिजे. आळशी महिला कधीही घराला समोर घेऊन जाईल असे काम करू शकत नाही.

कंजूस आणि लालची स्वभावाच्या महिला.

अनेक महिलांचा स्वभाव हा कंजूस असू शकतो. त्यांच्या नजरेत दान धर्म करणे म्हणजे फुकट पैसा बरबाद करण्यासारखे असते. त्यामुळे अश्या महिलांना लक्ष्मीदेवी आजिबात पसंद करत नाही. आणि अश्या महिलांच्या घरातून कायमची निघून जाते.

वरील हे काम जर तुमच्या घरातील कोणती महिला करत असेल तर त्यांना आताच ह्या सवयी बदलायला सांगा,अन्यथा त्यांच्या अश्या वागण्याने घरातील सुख -समृद्धी हळू हळू कमी होऊन शेवटी संपून जाऊ शकते.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here