जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

बॉलीवूडच्या नावाजलेली अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर ही आज बॉलिवूड मध्ये एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून पुढे आली आहे. धडक मधून आपल्या करियरची सुरवात केल्यानंतर तिने मागे वळून बघितले नाहीये.

जान्हवीचे फॅशन बद्दलचे ज्ञान अफाट आहे. ती नेहमीच वेगवेगळ्या फॅशन आणि ग्लामर्स अंदाजामध्ये दिसते.

जान्हवी कपूरने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर नवीन फोटोशूट केलेले फोटो पोस्ट केले आहेत.

लाल कलरच्या ड्रेस मध्ये असलेले तिचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत.

लाल ड्रेसमध्ये हॉट अंदाज…

या फोटोशूट मध्ये तिने लाल कलरचा सेक्सी असा ड्रेस घातला आहे ड्रेसचा आउटफिट एकदम स्लिम असलेला आणि डीप गळ्याचा ड्रेससोबत तिने, लाल लिपिस्टिक आणि ब्राऊन आयशॅडो केले आहेत.

जान्हवीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती लाल ड्रेस घालून पोज वेगवेगळ्या पोज देताना दिसून येत आहे.

या फोटोतील तिच्या अदानी चाहत्यांची मने जिंकली आहेत. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आहेत. ज्यात कोणी तिला स्ट्रॉबेरी,तरं कोनी रेडकवीन असं संबोधलं आहे.

पहा तिचे हॉट फोटोशूट..

जान्हवी कपूर

जान्हवी कपूर

जान्हवी कपूर

 

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी….

 

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here