जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

आपल्या भारतात अनेक जाती धर्माचे लोकं आनंदाने राहतात. त्यामुळे भारतात प्रत्येक सन आनंदाने साजरा केला जातो. या सर्वच सनामध्ये किन्नरचा सहभाग महत्वाचा असतो.

एरवी सिग्नलवर, रेल्वे स्टेशनवर लोकांना पैसे मागत फिरणारे किन्नर या सणांच्या काळात आनंदाने फिरताना दिसतात. जेव्हा किन्नर आनंदाच्या सनाच्या काळात घरी येतो तरं ते पैसे घेतल्याशिवाय कधीही जात नाहीत. जर तुम्ही त्यांना पैसे देऊन खुश करून पाठवले तरं ते तुम्हाला दुवा देतात. असंही म्हटले जाते की किन्नराच्या दुवानी कोणाची किस्मत कधीही चमकू शकते.

किन्नर

किन्नराची दुवा जशी असरदार असते. तसेच त्याचा श्राप सुद्धा असरदार असतो. किन्नराने दिलेल्या श्रापाने सुद्धा कधीकधी अनेकांचं जिवन बरबाद होऊ शकते.

जर कधी एखादा किन्नर तुम्हाला पैसे मागत असेल तरं पैसे देण्याआधी त्यांना हे 2शब्द नक्क्की बोला ज्यामुळे तुमचं नशीब नक्कीच चमकेल.

जर किन्नर तुमच्या घरी सनाच्या वेळी आला तरं तुम्ही त्यांचा अपमान करू नका उलटं त्यांना आदरपूर्वक स्थान द्या. आणि त्यांना संभव दान देऊन पुन्हा या असं आदरपूर्वक नक्की म्हणा.
हे सगळं तुम्हाला खोटं आणि उगाच वाटत असेल परंतु याआधी तुम्ही हे कधीच केले नसलं तरं नक्की करून पहा. तुमच नशीब नक्कीच चमकेल.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी….

जान्हवी कपूरच्या अदांवर चाहते फिदा, पहा हॉट फोटो…

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here