जगभरातील रंजक माहिती  व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

घरात सुख-शांती,धन संपदा नांदायची असेल तर घरात ठेवा गणेशाची अशी मूर्ती….

असं म्हटलं जातं की आयुष्यात सुखीसमाधानी होन्यासाठी आपल्याला गणेशजीचे आशीर्वाद असणे खूप गरजेचे असते.अन्यथा कितीही कामावले तरी चेहऱ्यावर समाधान दिसत नाही.या गोष्टीला अनेक साधू,पंडितानी सुद्धा दुजोरा दिला आहे.

सर्व मंगल कार्यात सर्वप्रथम पुजिले जाणारे गणेशजी हे मध्य काळात जन्मल्यामुळे त्यांची मूर्ती घरात स्थापान करतांना ती मध्य वेळात केल्यास अतिशय उत्तम असते.

घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी अनेक भावीक गणपती बाप्पाची मूर्ती मोठ्या श्रध्येने स्थापित करतात.

गणपतीची प्रतिमा, मूर्ती घरात लावताना या गोष्टीची काळजी घ्या..

गणेशाची मूर्ती घरात स्थापित करतांना आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. सर्वप्रथम गणपतीच्या मूर्तिची सोंड ही डाव्या बाजूला वळलेली मूर्ती खरेदी करावी. मूर्ती घरात पूर्व दिसेल
स्थापित करावी. घरात पूर्व दिसेला गणेशाची मूर्ती स्थापित करून 10 दिवस तिची नियमित आराधना केल्यास घरास सुख,शांती,वैभव नांदते.

मध्य उत्तर दिशेमध्ये मूर्ती स्थापन केल्यास घरातील सदस्याला आर्थिक गणिते कसे सांभाळायची याची प्रचिती येते. तसेच उच्च क्षमता आणि सुरक्षा कवच सुद्धा प्राप्त होते.

गणेश
घरात पश्चिम दिसेला गणेशाची मूर्ती स्थापन करून
पूजा केल्यास घरावर येणारे संकट तसेच अडचणी दूर होतात. इच्छित फळप्राप्तीसाठी गणेशोत्सव काळात गणेशाची पूजा याच दिसला करावी.

गणपतीची प्रतिमा घरात लावल्यानंतर घरात आनंदी वातावरण तयार होते.घरातील एकंदरीत वातावरण उत्साही व हर्षदायी होते. अश्या फोटोची पूजा केल्यास विद्यार्थी आणि व्यवसायिकाना मोठा फायदा होत असतो.

गणपतीची मूर्ती बसलेली असो अथवा झोपलेली अश्या दोन्ही मुर्त्या घरात स्थापान केल्यास घरात सुख आणि आनंद दीर्घाकाळ टिकून राहतो.

===

 

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here