जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

गेल्या काही दिवसात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यावरील संकटे कमी होताना दिसत नाहीयेत.सीबीआय चौकशी लावल्या नंतर महाविकास आघाडी सरकारमधील पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. परंतु अनिल देशमुख यांना सुप्रीम कोर्टाकडून सुद्धा दिलासा मिळालेला नाहीये.

कोर्टाने म्हटले आहे की या बाबतीत केले गेलेले आरोप हे गंभीर असल्यामुळे यावर सीबीआय चौकशी लावण्यात काहीही गैर नाहीये.

हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर गृहमंत्र्यांनी त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. ज्यावर सुनावनी करताना कौर्टाने हे मत मांडले. त्यामुळे आता देशमुख यांची सीबीआय कडून चौकशी होणार हे नक्की आहे.

अनिल देशमुख

मुंबई पोलिसांचे पूर्व आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसुली टार्गेट दिल्याचा आरोप केला होता.

ज्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कौर्टाने यावर सीबीआयकडून चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

राज्य सरकारचे म्हणने.

महाराष्ट्राचे स्थायी अधिवक्ता सचिन पाटील यांनी म्हटले की आम्ही ‘मुंबई उच्च न्यायालयच्या कालच्या आदेशाविरुद्ध राज्य सरकारच्या वतीने एक याचिका दाखल केली. याआधी वकील जयश्री पाटील यांनी केलेल्या युक्तीवादामुळे कौर्टाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही सीबीआय द्वारे करण्याचे आदेश दिले होते.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here